हिरवे झले निळे ,
कोरडे झले ओले ,
एकदा रांग लागले ,
तर सर्व होतात रंगीले .
!! होळी च्या सर्वाना शुभेदशा !!



2. होळी दर वर्षी येते ,
आणि सर्वाना रंगून जाते ,
ते रांग निघून जाता ,
पण तुमच्या प्रेमाचा रांग तसाच राहतो ,
!! होळी च्या सर्वाना शुभेदशा !!



3. ===(,’,',’,',’,',’]>..
ही घे पिचकारी रंगपंचमी चे गिफ्ट ,
आता पॅपा कडे नाही मागायची… ,
हॅपी रंगपंचमी ,
!! होळी च्या सर्वाना शुभेदशा !!



4. रंगाच्या दुनियेत सर्व डॅंगल ,
रांग बीरंगी रंगात ,
चिंब चिंब ओले झले ,
!! होळी च्या सर्वाना शुभेदशा !!



5. जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात ,
वाहून जाते सहवासचे पाणी ,
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो…,
कारण भिजत राहतात त्या आठवणी ,
!! होळी च्या सर्वाना शुभेदशा !!



6. बिजू दे रांग आणि अंग स्वच्चंड ,
आंखंड उडू दे मनी रांग तरंग ,
वावे अवघे जीवन डांग ,
असे उधळुया आज हे रांग .
!! होळी च्या सर्वाना शुभेदशा !!



7. सागर किनारी बसून कोणी रडत असेल ,
तुझी आठवण काढून कोणी तडफडत असेल ,
हृदयावर हात ठेवून एकदा विचार तर कर ,
तुझयासाठी पण कोणी जगात असेल .
!! होळी च्या सर्वाना शुभेदशा !!



No comments:
Post a Comment