कणभर तिळ मणभर प्रेम ,
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा ,
तिळगुळ घ्या गोडगोड बोला.... ,
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा



2. मराठी अस्मिता ... मराठी मान ,
मराठी परंपारांची मराठी शान ,
आज संक्रांतिचा सन्न घेऊन आला नवचेतन्यची खन्न् ,
" तिलगुल घ्या गोद गोद बोला "
!! संक्रांतीचया हार्दिक शुबेच्छा !!



3. तिलची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोडवा योवजिवनला,
यशाची पत्नग ऊडो गगना वर्ती,
तुम्हास आनी तुमच्या परिवरस.
!! संक्रांतीचया हार्दिक शुबेच्छा !!



4. वर्ष सम्पले डिसेंबर गेला ,
हर्ष घेऊनी जन्वरी आला ,
निसर्ग सारा दवाने ओला ,
" तिल-गुल घ्या गोद-गोद बोला "
!! संक्रांतीचया हार्दिक शुबेच्छा !!



5. 'ऋतु' एतत् जतत ,
' चद्रा- सूर्या ' उगवटत मावलटट ,
" दिवस- रातरा महीने-वर्षे सुख-दुकख " ,
भारती-ओोती प्रमाने एतत् जतत ,
सर्वा कही बदलते बदलत नाहित ती फकत..,
" मानसा-मानसतिल अनमोल नाती " ,
तिच जापुया! गोद-गोद बोलूं ,
" तिल-गुल घ्या गोद बोला "



6. नवीन वर्षचा ,
नवीन सनाचया ,
प्रिया जानना ,
गोद व्यक्तीना ,
“ मकर संक्रांतीचया ” ,
गोड गोड शुभेद्श…



7. एक तिल रुसूला, फुगला ,
रडात रडात गुळच्या पाकात पड़ला ,
खट्टकन हसला हटवर एताच बोलू लगला ,
तिलगुड घ्या गोद गोद बोला...



8. मानी जगाउ एकमेकानची आठवन् ,
हृदयत करू स्नहची सातवाँ ,
आला आला संक्रांतिचा सन ,
करू सर्वत्र प्रेमची उधलान... ,
संक्रांतीचया शुबेच्छा....



9. घलशिल जेव्हा तू डिज़ाइनर सदी ,
लाभेल तुला तीलगुलची गोदी ,
हाटत घेऊनी पंटगाची डोरी ,
सारी दुख विसरुण जा तू पोरी ,
मकर संक्रांतीचया गोद शुबेच्छा...



10. नभी उंचच उंच लहरू दे पतंग ,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग ,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग..,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....



11. दुख सारे विसरून जाउ ,
गोद-गोद बोलूं आन्धने राहु ,
नवीन उस्त्वचे स्वागत करू चला ,
तिल गुल घ्या आणि गोद-गोद बोला ,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....



12. तिल गुल घ्या गोद गोद बोला ,
आम्चे तिल कढ़ी सांड़ु नाका ,
आमचया शी कढ़ी भंदू नाका ,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....



13. मकर संक्रांती सण पहिला आनंद आता नाही ,
निर्वलला प्रियजनांच्या सहवासात तो ,
तर अधिकच दरवलला ,
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....



No comments:
Post a Comment