1. लक्ष -2 दीप उजलती ,
येई हसत ही दीपावली ,
करुण अनधाराचा नाश ,
सुख यावो बहरुनी ,
स्भेच्छा ही दिवालीची !!



2. वसंत ऋतु आगमनि ,
कोकिलागाई मंजूल गाणी ,
दिवालिच्या आज शुभदिनी ,
सुख समृद्धि नादों जीवनी! ,
स्भेच्छा ही दिवालीची !!



3. मराठमोली संस्कृति आपली ,
मराठमोला आपला बाणा ,
मराठमोली माणसे आपण ,
मराठमोली आपली माती ,
अशीच चिरंतन राहों ,
आपली ही प्रेमाचीनाती !
स्भेच्छा ही दिवालीची !!



4. समृधि यावी सोनपावली ,
उधलणम व्हावी सौख्याची ,
भाग्याचा सर्वोदया व्हावा ,,
वर्षा व्हावी हर्षाची ,
इन्द्रधनुष्याचे रंग फुलावेत ,
स्भेच्छा ही दिवालीची !!



5. नवा दिवस , नवे वर्ष ,
नवी आशा , नवा हर्ष ,
नवे विचार , नवी कल्पना ,
नवे पाऊल , नवी चेतना ,
मनापासून ही एक इच्छा ,
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !



6. लक्ष दिव्यनीम , उजली निशा ,
घेऊन नवी उमेद , नवी आशा ,
पूर्ण होवोत , मनीच्या सर्व इच्छा ,
आपल्या सर्वनाम , दिवालीच्या शुभेच्छा !



7. आली दिवाली उजलू या ज्योति ,
हाती हात घेऊनी ,
प्रकाशावी सकल विश्वाची नाती ,
दिवालीच्या शुभेच्छा !



8. अमावस्येच्या अंधारात ,
दिवयानाम आज प्रकाशित करा ,
तुम्ही ही असेच तेजोमय व्हा ,
आणि संकटावर मात करा ,
विजयपताका तुमचीच असेल ,
फ़क्त थोड़े प्रयत्नं करा ,
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !



9. दीप उजलू दे , तुमच्या दारी ,
लक्ष्मी नांदू दे , तुमच्या घरी ,
प्रेम राहू दे , तुमच्या मनी ,
हीच विनती इश्वारचरणी !



10. स्नेहाचा सुगंध ,
आनंदाचा दिवाली सण आला ,
विनती आमची महालक्ष्मीला ,
सौख्य , समृद्धि , संपत्ति लाभों तुम्हाला ,
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !



11. पहिला दिवा आज लागो दारी ,
सुखाची किरणे येई घरी ,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा ,
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !



12. अजुनही बोथट झाली नाही ,
धार शिवबाच्या तलवारीची ,
कुणाचीही हिंमत नाही ,
मराठायानाम सम्पविन्याची ,
चमक्ल्याशिवाय धार नाही ,
तलवारीच्या पातीला ,
मराठायाशिवाय पर्याय नाही ,
महाराष्ट्रयाचा मातीला !



13. अश्विनाची नवी , सोनेरी पहात ,
नव्या स्वप्नाची , नवी लाट ,
नवां आरम्भ , नवा विश्वास ,
दिपालीची हीच तर , खरिखुरी सुरुवात .



14. उज्जवल प्रभात , उज्जवल दिशा ,
पूर्ण होवोत तुमच्या आशा ,
इश्वर चरणी ही इच्छा ,
दीपवालीच्या तुम्हारा हार्दिक शुभेच्छा .



15. लक्ष दिव्यनी उजळली निशा घेऊनी नवी उमेद ,
नवी अशा होतील पूर्णा मनातील सर्वा इकचा ,
दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेकचा...



16. धन त्रयोदशी!! नरक चतुर्दशी!!
लक्ष्मी पूजन!! बळी प्रतिपदा!!
बहुभिज!! आपला संपूर्णा दीपोत्सव मंगलमय होवो ,
शुभ दिपावली .



17. सुख, शांती, समाधान,
समृद्धी, आश्वर्या, आरोग्या,
प्रतिष्ठा या सप्तरंगी दिव्या ,
नि आपले जीवन प्रकाश्मय होवो.



No comments:
Post a Comment