1. स्वप्नात येतेस तेव्हा , अमूल्य भेट द्यावीशी वाटते ,
खरोखर समोर आलीस की , चापट द्यावीशी वाटते.

2. तुमच्या डोक्यावर हात न्या शिंगे आहेत का ?
नाहीत ? पक्का....पुन्हा तपासा नाहीत ?
हंड्रेड पर्सेंट ? ठीक आहे. गाढवाच्याही डोक्यावर शिंगे नाहीत.

3. मंदिरात तुला भेटलो नाही , म्हणून ती रुसलेली......
मी भेटायला आलो नाही , कारण माझी बायको आत बसलेली.

4. तुझ्यासाठी बंगला मी बांधला आहे भिवंडीला ,
एकदा तरी येऊन भेट तुझ्या लाडक्या गवंडीला.

5. मुंबईतल्या अतिवॄष्टीला जबाबदार कोण ?
आपले आर.आर.पाटील का ?
त्यांनी अप्सराचं नृत्य बंद केल्यामुळे ,
पर्जन्यराज इंद्रदेवाचा कोप झाला ना.

6. प्रेम फ़क्त एकट्यासाठी करायचे असते ,
आणि आयुष्यभर निभवायचे असते ,
सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचे नसते.

7. मंदिरासमोर आम्ही खेळत होतो क्रिकेट ,
तिकडून आली मुलगी आणि पडली माझी विकेट.

8. शक्ती येण्यासाठी आता व्यायामाची गरज नाही ,
जाहिरातीतला चहा पिला की डोंगरही उचलायला हरकत नाही-

9. तिचे सुंदर रुप पाहूनी , माझे भान हरपून गेले ,
भानावर मी आलो तेव्हा,दुध सारे करपून गेले.

10. तुझी रोजची वटवट ऎकून कधी-कधी असं वाटतं ,
देवानं तुला खापराचं का नाही तोंड दिलं !

11. अंधारात आलीस मला धडकलीस ,
ऎवढी कशी काळी गं तू हसलीस म्हणून दिसलीस.

12. कोण म्हणतं तू प्यारी सी गुडिया ,
तू तर माझ्यासठी आफ़त की पुडिया !

13. कसा आहेस ?
-बरा आहे ,
ताई कशी आहे ?
-बरी आहे.
आई पण बरीच असेल
-हो.
बाबा पण बरेच अस्तील ?
-नाही बाबा एकच आहेत !

14. करुन करुन भागलीस...,
आणि आता आईबरोबर देवपूजेला लागलीस ?

15. मना सज्जना प्रेम दुरुनी करावे ,
जरी तिच्या जवळ असा नीट उभे रहावे ,
तिने नालायक संबोधता आपण थँक्स म्हणावे.

16. माझ्याशीच नेहमी असं का बरं होतं ,
जेव्हा-जेव्हा माझं मन कुणावर जडतं ,
लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच मध्येच ,
कोणीतरी बिब्बा घालायला कलमडतं.

17. जवळ आला दसरा म्हणून दिला गजरा ,
ती दोन पावलं पुढं आली आणि वाजवले माझे साडेबारा.

18. कालपर्यंत मला वाटत होतं तिरक्या नजरेनं तू मलाच पाहतेस,
आज पटलंय तो भ्रम होता माझा,कायम तू तशीच पाहतेस !

19. करतेस नखरा , फ़क्त एकच तुला कळत नाही ,
खाजवतेस डोकं कुठही खराखरा !

20. तुझ्यावर प्रेम केले माझी भावी पत्नी समजून ,
पण जळवलंस मला तू पूजेतील अगरबत्ती समजून.

21. मन वेडं झालं, तर काय होतं ?
जास्त काही होत नाही मेंटल हॉस्पिटलला जावं लागतं !
स्वतःला समजतेस ऎश्वर्या रॉय,अगं तू तर गावातील गावरान गाय !

22. स्टॅण्डवरच्या गर्दीत मला ती दिसली ,
माझ्याकडे पाहून ती थोडी हसली ,
हसल्यावर मी म्हटलं पोरगी फ़सली ,
मी तिच्या जवळ जाताच कसली ,
अहो कानाखाली माझ्या चप्पल बसली ,
पुन्हा दुसरी मुलगी हसली मी मात्र घरची वाट धरली..........

23. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं ,
तुझ्या लेकाचं डोकं जणू कालवणाचं भगुलं.

24. सदा सर्वदा योग तुझा घडावा ,
तो घडत असताना तिथे कोणी नसावा.

25. कोल्हापुरचा फ़ोटो , इचलकरंजीची पैठणी साडी ,
कधीही न तुटणारी दोघांची जोडी.

26. पुरामध्ये भवरा अन मंत्र्यांचा दौरा ,
मतदारांना चुचकारितोसी अरे लब्बाड चोरा ,
झाला संसाराचा इस्कूट त्यांना वाटतोय बिस्कूट ,
जनता झोपे अंधारात मंत्री ऎशारामात.

No comments:
Post a Comment