1. वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण ,
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.

2. अहाहा !
नवे वर्ष सुरु झाले नव्या वर्षात नवीन काय आहे ?
भिंतीवर नवीन कालनिर्णय आहे.

3. दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट ,
करुन नव्या नवरीसारखा थाट आली ही सोनेरी पहाट !

4. बदल हा निसर्गाचा नियम आहे ,
जुना ऋतूत झाडाची जुनी पाने ,
गळून त्याला नवी पालवी फ़ुटते.,
काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात.,
आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते.,
नवा बहर, नवा मोहोर .नवी आशा, नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं
चला,नव्या वर्षाचे स्वागत करु या.

No comments:
Post a Comment