1. जगासाठी तू कुणीतरी असशील ,
पण माझ्यासाठी तू सारं जग आहेस ,
तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वस्व.

2. धरती आकाशासाठी सूर्य प्रकाशासाठी ,
तू फ़क्त माझ्यासाठी तू सारं जग आहेस ,
तुझी मैत्री माझ्यासाठी सर्वस्व.

3. पोर्णिमेच्या रात्री चांदण्याचा सडा ,
देशील का मला मौनिचा घडा ,
जीवनात असलीस तर गैरसमज कधी करु नकोस ,
आपल्यात भांडाण झालं तर मैत्री कधी विसरु नकोस.

4. निसर्गाला रंग हवा असतो फ़ुलाला गंध हवा असतो ,
व्यक्ती ही एकटी कशी राहणार तिलाही मैत्रीचा छंद हवा असतो.

5. तारे तर चमकत सारेच आहेत ,
त्यातील चांदणी आहेस तू ,
एक मैत्री तर सगळेच करत आहेत ,
परंतु निभवत आहेत कोणीतरी.

6. मैत्री म्हणजे विश्वास धीर आणि दिलासा ,
मनाची कळी उमलताना पडलेला पहिला थेंब ,
मैत्री म्हणजे दोन जीवनामधला सेतू ,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.

7. मैत्री म्हणजे आभाळाला पडलेले स्वप्न ,
मैत्रीम्हणजे नवरत्नांच्या हारामधील रत्न ,
मैत्री म्हणजे वेलीवर असलेले फ़ूल ,
मैत्री म्हणजे दोन मन जोडणारा सेतू ,
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.

8. चंद्राला जशी चांदण्याची साथ ,
समुद्राच्या लाटांना किना-याची साथ ,
मला हवी आहे तुझ्यासारख्या मैत्रीची साथ.

9. मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे त्याची कितीही जाळी झाली ,
तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवायला हवे.

10. पवित्र हे माझे प्रेम अर्थ वेगळा काढू नकोस ,
उठता बसता आठवण येते ती हिरावून घेऊ नकोस ,
उत्त्र मजला देशील का.....माझ्याशी मैत्री करशील का ?

11. मैत्री........नको फ़ुलासारखी - क्षणभर सुगंध देणारी नको ,
सूर्यासारखी-सतत तापलेली नको ,
सावलीसारखी-कायम पाठलाग करणारी मैत्री....,
हवी अश्रूं सारखी सुख-दुःखात समान साथ देणारी.

12. तुझ्या मैत्रीबद्दल लिहिताना शब्द फ़िके पडतात ,
आणि बोलायला गेलं तर भावना ओठाशी अडतात.

13. तेज असावे सूर्यासारखे ,
प्रखरता असावी चंद्रासारखी ,
शितलता असावी चांदण्यासारखी ,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

14. मैत्री ही एक फ़ुलाप्रमाणे असते ती फ़ुलवावी तशी फ़ुलते ,
पण त्या फ़ुलाच्या पाकळ्या गळू न देणे आपल्या हातात असते.

15. मैत्रीत तुझ्या बहरलेली प्रीत आहे मैत्रीत तुझ्या मधुर असे गीत आहे ,
मैत्रीत तुझ्या जीवेनाची रीत आहे म्हणूनच तू माझी मनमित आहे.

16. मैत्री असावी मनामनाची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ,
अशी मैत्री असावी फ़क्त तुमची आणि माझी.

17. माणसाने स्वप्ने पाहावीत,भरभरुन पाहावीत ,
परंतु स्वप्नपूर्तीची गळ मात्र घालू नये ,
कारण्पाणी कितीही उथळ असेल तरी ती पार बुडून जातात ,
आणि उरते फ़क्त एकटेपण.

18. एक भाषा अशी आहे ,
ना लिपी, ना शब्द, ना उच्चार, ना स्वर,
आपल्यालाच त्याची जाणीव आहे ,
आपलीच मैत्री हेच खरं विश्व आहे ,
तुझी आणि माझी मैत्री अशी असावी ,
काटा तुला टोवला तरी,कळ मला यावी !

19. तुझी नी माझी मैत्री एक गाठ असावी ,
कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी ,
मी आनंदात असताना हसू तुझे असावे ,
तू दुःखात असताना आसू माझे असावे ,
मी एकाकी असताना सोबत तुझी असावी ,
तू मूक असताना शब्द माझे असावे.

No comments:
Post a Comment