1. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला वेट ,
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

2. व्हावास तू शतायूषी व्हावास तू ,
दीर्घायुषी ही एक माझी इच्छा तुझ्या भावी ,
जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा !

3. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे ,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस ,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा ,
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

4. नात्यातले आपले बंध कसे शुभच्छांनी बहरुन येतात ,
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.

5. अमक्याचा वाढदिवस तमक्याचा वाढदिवस , फ़लकच फ़लक चोहिकडे ,
जनता बिचारी नागरी समस्यांनी बेजार पाहिल क कोणी तिच्याकडे ?

6. नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं ,
वाढदिवशी तुझ्या,तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

7. अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या प्रेमाचे साथ आहे ,
मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या प्रेमाची झाक आहे ,
तुमच्याच प्रेमाचे काळे मणी ह्रदयाशी घट्ट बांधूनी ,
लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच प्रेमाचं प्रेतिबिंब आहे.

No comments:
Post a Comment