1. सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात ,
ज्या गोष्टी न सांगता समजतात त्याला वेडं प्रेम म्हणतात.

2. शाहजाहाने बांधलेला ताजमहाल सर्वांना दिसतो ,
मी मनात बांधलेला तुझ्या प्रेमाचा ताजमहाल तुला का दिसत नाही ?

3. एकदा तरी सपनात तू सजून यावंस ,
म्हणूनच केलय म्या खंडोबाला नवस.

4. जे जोडले ते नाते ,
जी जोडली ती सवय ,
जी थांबते ती ओढ ,
जे वाढते ते प्रेम ,
जो संपतो तो सहवास आणि ,
निरंतर राहतात त्या आठवणी.............

5. सांगण्यासाठी तुला किती करतो गृहपाठ ,
पण मन ही असं भित्र समोर तू अलीस की ,
मनातलं सगळं सपाट !

6. क्षणभर जरी दिसली नाहीस तर जिवाची नुसती तगमग ,
दिसलीस की दिलाची धकधक हे असं का होतं कळेना ,
प्रेम ज्याला म्हणतात ,
ते हेच तर नाही ना ?

7. तुला माझ्या मनातील भावना कळल्या नाहीत ,
जेव्हा तुला कळतील तेव्हा ती वेळ गेलेली असणार ,
म्हणून म्हणतो परत विचार कर आणि मला सांग मी वाट पहात राहीन.

8. तू आहेस म्हणून मी आहे ,
तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे ,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि ,
तूच शेवट आहेस.

9. धरणी सांगे आकाशाला मी तर तुझी मुर्ती रे ,
तुझ्या सावळीत मी हरवले माझी सर्व किर्ती रे ,
आसमंत उधळून देउन उजळून टाकल्या भूमंताचा साज चमत्कार ,
तुझे हे अप्रतम जणू स्वर्गाचा होऊल भास.

10. तुझ्याकडं पाहीलं की ,
चंद्राला तुझी उपमा द्यावी की ,
तुला चंद्राची उपमा द्यावी ,
याचंच मला कोडं पडतं !

11. तू मला सवाल केलास ,
भेटेल का गं उदात्त प्रेम ? समज ,
तसं प्रेम भेटलंच तर तू जागशील त्याला याचा काय नेम ?

12. काय अर्थ तुझ्या तारुण्याला ,
ज्याला प्रेम म्हणजे काय तेच मुळात कळत नाही.

13. नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छांनी बहरुन येतात ,
उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात.

14. तुझी स्वप्नं बघायला रात्र पुरत नाही ,
अजमावून तर बघ माझ्या ह्र्दयात तुझ्याशिवाय दुसरं कुणीच नाही.

15. गालावरती खळी तुझ्या लावी वेड ,
मला काय सांगू तुला कसं कसं होतंय मला!

16. प्रत्येकवेळी वाटतं माझे प्रेम तुला कळावं ,
जसं चकोराला वाटतं सारे चांदणं आपण गिळावं.

17. तू नाही माझ्या नजरेत मावत ,
तूलाच तुझ्या नजरेत सामावून घे !

18. फ़ुलांचा जसा वर्षाव होतो असं तू येताना वाटतं ,
मग तुला त्या फ़ुलांनी रोखावं असं तू जाताना वाटतं.

19. नजरेत तुला घेईन मी ह्रदयात तुला कैद करेन ,
तू फ़क्त माझी हो तुला फ़ुलासारखी जपून ठेवेन!

20. कधी एकटा असताना खिन्न होऊन विचार करीत असतो ,
तुझाच विचार करीत असतो आणि अचानक् धूरात तुझा हसरा चेहरा साकार होतो.

21. तुझे मन आरशासारखे स्वच्छ आहे ,
दुधासारखे व पाण्यासारखे निर्मळ आहे ,
म्हणूनच .....तुझ्यावर फ़िदा आहे.

22. पाण्यासारखा निर्मळ कलासारखी सुंदर ,
हळालीसारखी हळवळ पक्ष्यासरखी उडणारी ,
कोकीळासारखी गाणारी मनातल्या मनात गुणगुणणारी ,
अशी ती राहुलची राणी !

23. येता - जाता सतत हसतेस ,
दिल खुलास फ़क्त प्रेमाचाच ,
माझ्या तुला प्रेमाचा का होत नाही आभ्यास ?

24. तू दिसतेस खूप छान ,
तू हासतेस खूप छान ,
याला एकच उपाय शुभमंगल सावधान ,
तुझ्या आणि माझ्या प्रेमाला गंध कस्तुरीचा असावा ,
जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्याच सहवासात जावा.

25. एक क्षण तुझ्या सहवासात असलेला ,
एक क्षण तुझ्या विरहात रुसलेला ,
एक क्षण तुझ्या प्रतिक्षेत बसलेला ,
एक क्षण तुझ्या आठवणीने फ़ुललेला ,
एक क्षण तुझ्या बरोबर हसलेला ,
माझ्या हृसयात मात्र खोलवर ठसलेला ,
असा माझा एक क्षण तुझ्याचसाठी जगलेला जणू चंदनाप्रमाणे..........

26. मुसळधार पावसाला मी जरा सुद्धा घाबरत नाही पण ,
तुझा आश्रू मात्र दुरुनही पाहावत नाही फ़ील माय लव्ह.

27. मी तुला बघतो म्हणून तु मला बघून तोंड फ़िरवतेस ,
माझं लक्ष नसताना मात्र बघतेस प्रेम करते तर का बरं घाबरतेस.

28. सूर्य वंशज तू तुझ्या नसण्याने रात्री अमावश्या भासते ,
तुझ्या उजळण्याने उन्हातही चांदणे फ़ुलते.

29. किती प्रयत्न केले मी तुझे प्रेम मिळाया ,
पण लागला तुला वेळ किती प्रेम माझे कळाया ,
ऋतुमागून ऋतू गेले, वर्षामागून वर्ष,अजूनही ,
माझ्या मनात तुझे स्वागत आहे सहर्ष !
फ़ुल आहे गुलाबाचं काट्यांना काय भ्यायचं ,
प्रेम आहे आपल्या दोघाचं दुनियेला काय घाबरायचं.

30. किती काळ राहशील दुर नाही जाणीव तुला माझ्या मनाची ,
तूच सांग रखशील का लाज माझ्या प्रेमाची.

31. तू सोबत असलीस की ,
मला माझाही आधार लागत नाही ,
तू फ़क्त सोबत रहा ,
मी दुसरं काही मागत नाही.

32. एक वेळ तू दुनिया जिंकशीलही ,
पण मला....नाही जिंकू शकणार !

No comments:
Post a Comment