1. आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास ,
-- ला भरविते जिलेबिचा घास .

2. गुलाब आणि चाफयाचा दरवळला सुवास ,
...रावांना भरवते ...घास् .

3. रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास ,
....रावांना भरवते ...चा घास .

4. स्वप्न सत्य झाले,नाहि ठरला भास् ,
.....ला भरवते गोड् गुलाबजामचा घास् .

5. पुरनपोलि वरण साजुक तूप भातात ,
--च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात .

6. लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास ,
..चे नाव घ्यायला आजपासुन करते सुरवात .

7. जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास ,
..रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास .

8. एक होति चिऊ, एक होता काऊ ,
.. ना घास भरवला तर मि काय खाऊ?

9. साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला ,
--- नाव घ्यायला आग्रह कशाला .

10. अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड ,
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड् .

11. रुसलेल्या ज्योतीला पवन म्हणतो हास ,
------ ना भरवते मी श्रीखण्ड-पुरीचा घास .

12. मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर ,
-- हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर .

13. गावठी गुलाबाला सुगंधी सुवास ,
.....ना भरवते मी श्रिखंड-पुरीचा घास .

14. सांगीतलेल्या कामात मी सदैव राहीन दक्ष ,
....ना भरवीते गोड घास,तुम्ही भरा साक्ष .

No comments:
Post a Comment