1. अग़ अग़ ..... खिडकी वर आला बघ काउ ,
घास भ्ररवतो जिलबी चा बोट नको चाउ .


2. मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली ,
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली .


3. बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ ,
घास घालतो .........बोट नको चाउस .


4. कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास ,
मि देतो ...... ला श्रिखद चा घास .


5. आदर्श पती-पत्नी म्हनुन सांगतात नल दमयंती ,
....नी घास घ्यावा ही माझी पहिलीच विनंती .


6. प्रत्येक क्षण येतो अनुभव घेऊन आगळा ,
....नी लाडु खावा एक सोबत सगळा .


7. आता घास घेतला त्याला वेगळीच होती गोडी ,
....ना घास भरवतो त्यातलीच चव थोडी .


8. मोह नसावा पैशाचा,गर्व नसावा रुपाचा ,
...ना घास घालते श्रीखंडपुरीचा .


No comments:
Post a Comment