1. केळीच्या पानावर् पाय् ठेवु कशी ,
लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी .

2. इंद्रधनुचे असतात सात रंग, वर-वधुही सप्तपदीत असतात दंग ,
संगिताचे असतात सात सुर......राव् बसलेत माझ्यापाऩ दुर् .

3. जुईचि वेणी जाईचा गजरा ,
आमच्य़ा दोघां वरति सगळ्य़ा च्य़ा नज्ररा .

4. भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
...च्या जीवावर करते मी मजा .

5. काचेच्या ग्लासात कोकम सरबत ,
....रावांशिवाय मला नाही करमत .

6. चांदीच्या परातित केशराचे पेढे ,
..आमचे हे सोडुन सगळे वेडे .

7. खण खण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती ,
चितारले खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव ,
राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी?
सदर दाराची,नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी?
येत होते जात होते घड्याळात पाहात होते;
घड्याळात वाजले तीन ......ची वाट पाहाते .....ची सुन्.

8. गोड करंजी सपक शेवाई ,
...... होते समजूतदार म्हणून ....... करून घेतले जावई .

9. केऴिच पान टर टर फाटत ,
...रावानच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत .

10. वन बोटल टू ग्लास ,
...राव् आमचे फस्ट क्लास् .

11. महादेवाच्या पिडिंवर बटाट्याची फोड् ,
...रावांना डोळे मारण्याची लई खोड् .

12. खोक्यात खोका टिविचा खोका ,
मी त्यांची मांजर् तो माझा बोका .

13. एक होति चिउ एक होता काउ ,
....... रावान्चे नाव घेते दोके नका खाउ .

14. नाव घ्या नाव घ्या करु नका गजर ,
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर .

15. कपात दुध दुधावर साय ,
------ च नाव घेते ----ची माय .

16. काचेच्या बशित बदामचा हलवा ,
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा .

17. टोपर्यावर टोपर रावाचे टोपर ,
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड .

18. साबुदाण्याच्या खिचडित टाकली मिरची पिकली ,
माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकली .

19. अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका ,
नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका .

20. घरात माजघर, माजघरात मापटे,मापट्यात होते गहू ,
लग्न नाहि झाले तर नाव कसे घेऊ?

21. बागेत बाग राणीचा बाग...
बागेत बाग राणीचा बाग...
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग! .

22. नुकताच सचीन आलाय सेंचुरी टाकून..,
नुकताच सचीन आलाय सेंचुरी टाकून...आन् ,
रावांचं नाव घेते चार गडी राखून!!!

23. चान्दिच्या ताटात फणसाचे गरे ,
राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे .

24. एक होति परि .....,
नाव घेते आता जावा आपापल्या घरि .

25. नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा ,
...रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा .

26. एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा ,
कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु ,
गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब ,
कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ ,
माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .

27. काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत ,
--- राव गेले ऑफिसला मला नाही करमत .

28. पेरु खाते चिरुन संत्री खाते सोलुन केळीची काढते साल ,
-- रावाच्या नावाचे कुंकु लावते लाल .

29. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि ----,
रावांचे नाव घेते ---च्या लग्नाच्या दिवशि .

30. झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु ,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु .

31. सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय ,
आमचे हे अजुन कसे नाही आले ,
गटारात पडले की काय ?

32. नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद ,
.........तर आहेत माझ्या डाव्या खिशात .

33. 5 + 4 इज इक्वल टु नाइन ,
..... इज माइन .

34. चांदीच्या ताटात मुठभर गहू ,
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ .

35. श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा ,
.... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा .

36. धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा ,
..... च्या जीवावर करते मी मजा .

37. पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक ,
.... आहेत आमचे फार नाजुक .

38. कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी ,
...... आहेत फार निस्वार्थी .

39. चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा ,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा .

40. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय ,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!

No comments:
Post a Comment