1. गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट ,
----- नाव घेते सोडा माझी वाट .

2. हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे ,
....... चे नाव घेते सत्यनारायणापुढे .

3. आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले ,
--- चं नाव घ्यायला --- अडवले .

4. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात ,
---- बसले दारात मी जाऊ कशी घरात .

5. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीवर ठेवला भात ,
भातावर वाढले तुप ते झाले खुप ,
म्हणून नेले पंढरीला, पंडुरंगाच्या दर्शनाला, येताना आणले खण ३ ,
आई म्हणे मला, नणंद म्हणे मला ---- म्हणे मी तुझ्यासाठी आणुन केला गुन्हा .

6. रातराणीच्या सुगंधाने नीशिगंध झाला मोहित ,
मागते आयु्ष्य ----- च्या सहीत .

7. संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती ,
देवा सुखी ठेव ------- ची जोडी .

8. साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला ,
--- नाव घ्यायला आग्रह कशाला .

9. कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित ,
..... आहेत माझे पूर्व संचित .

10. लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा ,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा .

11. भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन ,
....ना करीते मी रोजच वंदन .

12. तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल ,
...ना आवडते गावठी गुलाबाचे फुल .

13. पनिपुरि खाताना लागतो जोरदार थसका ,
... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का .

14. हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना ,
.... हाच माझा खरा दगिना .

15. श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार ,
.... सह केले मी हरिद्वार किंवा आहेत दिलदार .

16. पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित ,
जलु नका लोकहो ... राव आहे आय़् टीत .

17. सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड ,
...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड .

18. कपाळावर लावले कूंकू लाल लाल ,
.... च्या जीवावर आहे मालीमाल .

19. भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान ,
...... चे ठेवीन सदोदित मान .

20. पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक ,
.... आहेत आमचे फार नाजुक .

21. थोरातांच्या दुधावर येते जाड साय ,
....... ना जन्म देणरी धन्य ती माय .

22. फुलासंगे मातीस सुवास लागे ,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे .

23. ग.दी. माडगुळकरांचे रामायण सुधीर फडक्यांनी गायिले ,
.......करिता मी पुणे पाहीले .

24. चंदनासारखे झिजून करावी सर्वांची सेवा ,
...म्हणतात करु नको कधी दुसर्याचा हेवा .

25. मानवाने करु नये कुणाचा हेवा ,
...... म्हणतात करावी सर्वांची निस्वार्थाने सेवा .

26. घराच्या पुढे अंगण अंगणात सजलाय बोगनवेल ,
प्रवेश करते गृहलक्ष्मी , वाजवून ...च्या घराची बेल .

27. मंथरेमूळे घडले रामायण ,
..... चे नाव घेते आज आहे सत्यनारायण .

28. अजिंठा-वेरुळ्ची जगप्रसिद्ध आहे कोरीव लेणी ,
..... नी आणलीये सुगंधी वेणी .

29. सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे ,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे .

30. गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास ,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास .

31. माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले ,
म्हणून ........ रावांची मी सॉभाग्यवती झाले .

32. ओssम या शब्दात आहे दिव्य शक्ती ,
...रावांवर करते मी अमर प्रीती .

32. दैन्ंदिन जीवनात सुद्धा भगवतगीतेला आहे महत्त्व ,
....रावांसह मी करीन काहीतरी दिव्यत्त्व .

33. गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर ,
..... च्या हातात हात देउन झाले मी निर्भर .

34. उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव ,
आज आहे मंगळागॉरी ..... चे घेते मी नाव .

35. सौभाग्याचे काळे मणी घातले गळा ,
....नी लावला गुलाबांचा मळा ,
.....च्या नावाने लावीते कपाळी लाल टीळा .

36. जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन ,
... चे नाव घेते .... ची सुन .

37. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी ,
.....चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी .

38. अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला ,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला .

39. फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती ,
....ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती .

40. शब्दावाचुनी कळले सारे शब्दांच्याही पलीकडले ,
....च्या प्राप्तीने मम भाग्य उदयाला आले .

41. मनोकामना झाल्या सफल, आकांक्षांची होईल पूर्ती ,
....रावांना मिळो तुमच्या आशीर्वादाने कीर्ती .

42. संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले ,
....ची मी आज सौभाग्यवती झाले .

43. वर्षाकाठचे महिने बारा ,
....या नावात सामवलाय आनंद सारा .

44. एक तीळ सातजण खाई ,
.....ना जन्म देणारी धन्य ती आई .

45. संतांच्या वाणीत आहे 'सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी',
.... आहेत माझे कुंकूवाचे धनी .

46. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे ,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे .

47. गोरया गोरया हातावर रेखाटली मी सुबक मेंदी ,
...चे नाव घेण्याची वारंवार येवो संधी .

48. चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती ,
...रावाच नाव घेते ...च्या राती .

49. मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण ,
...ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन .

50. संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले ,
प्रत्यक्षात ...... चे आज मी जीवनसाथी झाले .

51. मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले ,
आजच्या दिनी ..... च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले .

52. अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले ,
.... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले) .

53. नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी ,
तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी .

54. चिमुकल्या ओढ्याची झाली विशाल नदी ,
..... च्या बरोबर केली सप्तपदी .

55. दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या रेशिमगाठी ,
........ चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी .

56. साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल ,
सखींनो ..... च्या संगतीनं संसार करीन सफल .

57. नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती ,
...... ची झाले आज मी सॉभाग्यवती .

58. संसाराच्या सारीपटावर पडले सॉभाग्याचे पान ,
..... चा राहो चोहीकडे मान .

59. प्रथमभेट ती नजरांची दोन ध्रुवांच्या मिलनाची ,
...मुळे त्रुप्त (धुंद)जाहले,अंतरी फुले फुलली प्रीतीची .

60. सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न ,
....च्या सोबत झाले आताच माझे लग्न .

61. कोणत्याही रुढी परंपरेत आहे विद्यानाचे धागेदोरे ,
...सह घेतले मी सप्तपदीचे फेरे .

62. फुल आहे गंध भाव आहे अंतरी ,
...सह चालले सातपावलांवरी .

63. भगवदगीतेने जगाला दिला जीवन जगण्याचा महान अर्थ ,
...रावांशिवाय माझे जीवन व्यर्थ .

64. संतांच्या अभंगात आहे 'अम्रूतवाणी ,
..म्हणते मधूर गाणी .

65. संतांचे वाङमय म्हणजे 'सारस्वताचा सागर' ,
...आहेत प्रेमाचा आगर .

66. श्रीक़ष्णाने लिहिली भगवतगीता ,
..माझे राम तर मी त्यांची सीता .

No comments:
Post a Comment