1. भाजित भाजी मेथिची ,
....माझ्या प्रितीची
2. हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली ,
हो नाही म्हणता म्हणता लग्नाला संमती दिली ,
आणि देवा ब्राम्हणाच्या साक्षीने ........ माझी झाली.
3. ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि ,
सुखि थेवा गजानना -- चि जोडि
4. जाईजुईचा वेल पस्ररला दाट ,
..बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ
5. नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा ,
.....च नाव आहे लाख रुपये तोळा
6. मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली ,
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.
7. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू ,
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू
8. बंगलौर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ ,
घास घालतो .........बोट नको चाउस
9.

No comments:
Post a Comment