1. काही शब्द येतात ओठातून ,
काही येतात गळ्यातून ,
राणी चं नाव येतं मात्र थेट हृदयातून .

2. रोज सकाळि उठुन पितो भरपुर पाणेी ,
आसावरेी चे नाव घेता येते डोळ्यात पाणेी..

3. अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा ,
आणि असेच सदैव -- आणि -- च्या पाठिशि राहोत हिच माझि.....

4. कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध ,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद .

5. भाजित भाजि पालक ,
...माझि मालकिन अन् मि मालक !

6. संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती ,
देवा सुखी ठेव ------- ची जोडी .

7. वड्यात वडा बटाटावडा , ... मारला खडा ,
म्हणून जमला आमचा जोडा .

8. भाजीत भाजी मेथीची ,
......माझ्या प्रितीची .

9. सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी ,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी .

10. दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक ,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा .

11. झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी ,
आयुष्यभर सोबत राहो --- - --- ची जोडी .

12. सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड ,
...चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड .

13. भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान ,
...... चे ठेवीन सदोदित मान .

14. फुलासंगे मातीस सुवास लागे ,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे .

15. सुहासिनीने करावे नेहमी सोळा श्रूंगार ,
.......आहे माझे प्रेमळ भरतार .

16. विवाह म्हणजे सुरुवात एका नव-जीवनाची ,
..... चे नाव घेउन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची .

17. देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे ,
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे .

18. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी ,
.....चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी .

19. वर्षाकाठचे महिने बारा ,
....या नावात सामवलाय आनंद सारा .

20. लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम ,
....ची माझ्या र्हुदयात कोरली गेली एकमेव फ्रेम .

21. ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे ,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे तुमच्या आशीर्वादाचे .

22. अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण करतो सारथ्य ,
.... सोबत ... करतो तुम्हा सगळ्यांचे आतिथ्य .

23. पाच बोटातुन होते कलेची निर्मीती ,
........ ची व माझी जडली प्रिती .

24. श्रीक़ष्णाने लिहिली भगवतगीता ,
..माझी सीता तर मी तिचा राम .

No comments:
Post a Comment