1. माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला राखी बांधुन करते भावाची आरती ,
..... ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती .

2. हुमायुनला राखी देउन कर्मावतीची भारतीय इतिहासात अमर झाली बंधुप्रिती ,
हैदरभाईंना राखी बांधुनी ..... ची व माझी सफल झाली जीवन ज्योती .

3. नवरातत्रीनंतर येतोय दसरा ,
.....चा चेहरा नेहमी असतो हसरा .

4. नारऴीपौर्णिमेला करतात नारऴीभात ,
...सह फेरे खाल्ले सात .

5. अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले ,
.... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले) .

No comments:
Post a Comment