1. अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी ,
स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी .

2. राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा ,
... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा .

3. काव्य आनि कविता सागर आणि सरिता ,
...चे नाव घेते तुमच्या करिता .

4. हंसराज पंक्षी दिसतात हौशी ,
---रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी .

5. कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित ,
..... आहेत माझे पूर्व संचित .

6. लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा ,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा .

7. सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा ,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा .

8. नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी ,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी .

9. वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते ,
..... चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते .

10. अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या एकरुपतेने बनत असतो संसार ,
..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार .

11. धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते ,
..... च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते ,

12. भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा ,
..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा .

13. आज आहे श्रावणी पोळा ,
..... च्या जीवावर शृंगार केले सोळा .

14. हरतालिकेनंतर येते गणेशचतुर्थी ,
..... आहेत फार निस्वार्थी .

15. हरतालिकेला सुहासिनी करतात महादेवाची पुजा ,
..... च्या सहवासात खरी माझी मजा .

16. अश्वीन प्रतिपदेला देवीचे बसता घट ,
..... नी आमलाय माझ्याकरिता सोंगतट्यांचा पट .

17. धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा ,
..... च्या जीवावर करते मी मजा .

18. भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन ,
....ना करीते मी रोजच वंदन .

19. श्रावण महिन्यात वाजतगाजत येतात गौरी गणपती ,
....चे नाव घेते ते आहेत माझे प्रेमऴपती .

20. मंथरेमूळे घडले रामायण ,
..... चे नाव घेते आज आहे सत्यनारायण .

21. पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी .

22. उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव ,
आज आहे मंगळागॉरी ..... चे घेते मी नाव .

23. वाल्मिकी ऋषीने रचले रामायण ,
..... चे नाव घेते आज आहे सत्यनारायण .

24. पुण्यकर्म केले असता राहतात जन्मोजन्मीच्या गाठी ,
... चे नाव घेऊन जाते मी ग़ौरीहर पुजनासाठी .

25. जीवाभावाची ओवी आळवीन संसाराच्या प्रातःकाली ,
....च्या नावावर ठरले मी आज भाग्यशाली .

26. हिरव्या हिरव्या मेंदिचा रंग चढलाय लाल लाल ,
आज आहे धुलिवंदन .... उडवतात रंग नि गुलाल .

27. सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा ,
..... चे नाव घेते आज आहे दसरा .

28. ...च्या पूजेला जाई-जुईच्या राशी ,
...च नाव घेत हळदी-कुकवाच्या दिवशी .

29. चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती ,
...रावाच नाव घेते ...च्या राती .

30. मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण ,
...ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन .

31. माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा .
... नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा .

32. नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी ,
तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी .

33. जागतिक शांतिचे प्रतिक आहे कबुतर ,
.... च्या सह शांतीने संसार करण्या पुजिते मी गॉरीहर .

34. श्रीक़ष्णाने लिहिली भगवतगीता ,
..माझे राम तर मी त्यांची सीता .

No comments:
Post a Comment