1. कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन ,
........नाव घेयला सुरवात केली आजपासून .

2. देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे ,
.... चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे .

3. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी ,
.....चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी .

4. अंगावरच्या शेलारीला बांधुनी त्यांचा शेला,
....चे नाव घेण्यास आज शुभारंभ केला .

5. पाच बोटातुन होते कलेची निर्मीती ,
........ ची व माझी जडली प्रिती .

6. प्रथमभेट ती नजरांची दोन ध्रुवांच्या मिलनाची ,
...मुळे त्रुप्त (धुंद)जाहले,अंतरी फुले फुलली प्रीतीची .

7. सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न ,
....च्या सोबत झाले आताच माझे लग्न .

No comments:
Post a Comment