1. अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी ,
स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी .

2. काव्य आनि कविता सागर आणि सरिता ,
...चे नाव घेते तुमच्या करिता .

3. तु्ळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद ,
माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात ,
....रावान्चे नाव घेउन करते संसाराला सूरूवात .

4. हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी ,
...चे नाव घेते लग्नाच्या दिवशी .

5. मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका ,
...चे नाव घेते ...चि बालिका .

6. कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन ,
........नाव घेयला सुरवात केली आजपासून .

7. दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
.....चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी .

8. फुलले गुलाब गाली, स्पर्शात (डोळ्यात) धुंद झाली प्रीती ,
....ची झाले मी जन्मोजन्मीची सौभाग्यवती .

9. संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले ,
....ची मी आज सौभाग्यवती झाले .

10. संतांच्या वाणीत आहे 'सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी',
.... आहेत माझे कुंकूवाचे धनी .

11. संसाराचे गोड स्वप्न आजवर मी पाहिले ,
प्रत्यक्षात ...... चे आज मी जीवनसाथी झाले .

12. मात्यापित्यांच्या छायेत फुलासारखी वाढले ,
आजच्या दिनी ..... च्या चरणावर जीवनपुष्प वाहिले .

13. साथीने रंगते गाणे, गाण्याने रंगते मैफल ,
सखींनो ..... च्या संगतीनं संसार करीन सफल .

14. नव्या घरी उधळीत राहीन मराठमोळी संस्कृती ,
...... ची झाले आज मी सॉभाग्यवती .

15. संसाराच्या सारीपटावर पडले सॉभाग्याचे पान ,
..... चा राहो चोहीकडे मान .

16. सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न ,
....च्या सोबत झाले आताच माझे लग्न .

No comments:
Post a Comment