1. चंदनी पानात मुग्ध कळी हसली ,
...रावांच्या प्रेमात मी नकळत फसली .

2. रुपेरी सागरावर चंदेरी लाट ,
---रावानच नाव घेते सोडा माझी वाट .

3. परसात अंगण अंगणात तुळस ,
----- नाव घ्यायचा मला नाही आळस .

4. ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत् पावसात ऊन ,
... रावांच नाव घेते .... ची सुन् .

5. मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर ,
.......रावांनी दिला सौभाग्याचा आहेर .

6. बारिक मणी घरभर पसरले ,
-----साठि माहेर विसरले .

7. लग्नात्त लागतात हार आणि तुरे ,
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे .

8. रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्णा म्हणतो हास ,
------ नाव घेते तुमच्यासाठी खास .

9. निरभ्र आकाशात चंद्राचि कोर ,
.....च नाव घेते भाग्य माझे थोर् .

10. प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण ,
---रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण .

11. भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता ,
----- रांवाच नाव घेते खास तुमच्या करिता .

12. सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले ,
--- रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले .

13. चांन्दिच्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा ,
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा .

14. हिमालयाच्या पायथ्याशि उतरल्या लतिका ,
...चे नाव घेते ....चि बालिका .

15. सरिते वर ऊठतात तरंग ,
सागरा वर उठतात लाटा ,
-----च्या सुख दुखात अर्धा माझा वाटा .

16. शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात ,
... रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात .

17. जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते ,
सगळ्यांचा मान राखून नाव **** चे घेते .

18. सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले ,
.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले .

19. खण खण कुदळी मण मण माती मण मातीच्या उभारल्या भिन्ती ,
चितारले खांब;सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव ,
राव नाही म्हटलं,नाव नाही घेतलं;३२ पानं ३२ सुपारी तोंडात विडा बोलु कशी ?
सदर दाराची,नजर पुरुषाची सदरेला उभी राहू कशी ?
येत होते जात होते घड्याळात पाहात होते ;
घड्याळात वाजले तीन ......ची वाट पाहाते .....ची सुन् .

20. जशी आकाशात चंद्राची कोर ,
.... पती मिळायला माझे नशीब थोर .

21. एक दिवा दोन वाती ,
एक शिंपला दोन मोती .
अशीच राहु दे माझी व ...रावांची प्रेम ज्योती.....

22. भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता ,
.....चे नाव घेते तुमच्या आघ्रहाकरिता .

23. श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य ,
....आणि माझ्या संसारात होईल तुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य .

24. सोन्याच्ये दागिने सोनाराने बनविले ,
*** रावाचे नाव घेण्यासाठी तुम्हि सर्वानि अडविले .

25. निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे ;
....रावांच्या संगतिने उजलेल् माझे जिवन सारे .

26. काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन ,
----रावान्च नाव घेते सर्वान्चा मान राखुन .

27. महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकुन् ,
.... नाव घेते सर्वांच मान राखुन .

28. मंद वाहे वारा,संथ चाले होडी ,
परमेश्वर सुखी ठेवो ***,*** ची जोडी .

29. आंब्यात आंबा हापुस आंबा ,
---- चे नाव घेते तुम्हि थोड थांबा .

30. ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि ,
सुखि थेवा गजानना -- चि जोडि .

31. जाईजुईचा वेल पस्ररला दाट ,
...बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ .

32. अलिकदे अमेरिका पलिकदे अमेरिका ,
नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका .

33. ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल ,
----रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल .

34. एक होति चिउ एक होता काउ ,
....... रावान्चे नाव घेते दोके नका खाउ .

35. साता जन्माच्या जुळल्या गाठी ,
...रावांच नाव घेते चालताना सप्तपदि .

36. राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा ,
... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा .

37. जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने ,
---- चे नाव घेते पत्नि या नात्याने .

38. साँजवात लावताना येते माहेरची आठवण ,
--- रावांसाठी झाली सासरी पाठवण .

39. काव्य आनि कविता सागर आणि सरिता ,
...चे नाव घेते तुमच्या करिता .

40. राजहंस पक्षी मोति पोवल भक्षि ,
---चे नाव घेते सर्व आहेत साक्षि .

41. अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात ,
भातावर वरण, वरणवर तुप ,
तुपसारखे रुप, रुपसारखा जोडा ,
.....चे नाव घेते वाट माझी सोडा .

42. काचेच्या बशित बदामचा हलवा ,
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा .

43. जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी ,
....रावाची आहे मी अर्धागीनी .

44. तु्ळजा भवानीचि क्रुपा आणि तिरुपतीचा आशिर्वाद ,
माहेरचे निरान्जन आणि सासरची फूलवात ,
....रावान्चे नाव घेउन करते संसाराला सूरूवात .

45. हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी ,
...चे नाव घेते लग्नाच्या दिवशी .

46. मुबईची महालक्ष्मी, कलकत्याची कालिका ,
...चे नाव घेते ...चि बालिका .

47. नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा ,
.....च नाव आहे लाख रुपये तोळा .

48. नाशिकची द्राक्ष, गोव्याचे काजू ,
.... चे नाव घ्यायला मी कशाला लाजू .

49. चिवड्यात घालतात खोब्ररयाचे काप ,
--- रावां समवेत ओलांडते माप .

50. पाव शेर रवा पाव शेर खवा ,
...चे नाव घेते हजार रुपये ठेवा .

51. दही,साखर,तुप ,
...राव माला आवडतात खुप .

52. कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन ,
........नाव घेयला सुरवात केली आजपासून .

53. मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ ,
--- मुळेच माझ्या जीवनाला अर्थ .

54. सूपभर सुपारी निवडू कशी ,
गळ्यात माळ वाकु कशी ,
पायात पैंजण चालू कशी ,
........ बसले मित्रपाशी ,
कपाटाची चावी मागू कशी..?

55. मनी असे ते स्वप्नी दिस ओठी मी हे आणू कसे ,
...माझी नववधू शब्दात मी हे सांगू कसे .

56. इंग्लीश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर ,
...... नाव घेते .... ची सिस्टर .

57. साडीत साडी परागची साडी...,
अमुकरावांना बाबानी दिली मारुतीची गाडी!!!

58. लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास ,
..चे नाव घ्यायला आजपासुन करते सुरवात .

59. हिरव्या शालुला जरिचे काठ ,
चे नाव घेते, सोडा माझी वाट .

60. कलीयुगात घडलाय यांच्या रुपाने चमत्कार...
आमुकरावांचे नाव घेऊन सर्वांना करते नमस्कार!!!

61. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान ,
...चे नाव घेते राखते तुमचा मान .

62. गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास ,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास .

63. सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन ,
...रावाचे नाव घेते ...ची सुन .

64. हंसराज पंक्षी दिसतात हौशी ,
---रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी .

65. निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट ,
...रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास .

66. तुमच्यापावलांवर पाउल ठेवून मी सप्तपदी चालले ,
आणि ...........नाथा मी तुज़ीच जाहले .

67. शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने ,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने .

68. अर्ज्रुनाच्या रथाचे श्रिक्रुश्न करतो सारथ्य--,
--च्या ससारात होइल सर्वाचे आदरतिथ्य .

69. श्रावणात पडतात सरीवर सरी ,
-----रावा्ंचे नाव घेते ---- हि बावरी .

70. चान्दिच्या ताटात गाजराचा हलवा ,
--- रावांच नाव घेते सासुबाईना बोलवा .

No comments:
Post a Comment