1. परसात अंगण अंगणात तुळस ,
----- नाव घ्यायचा मला नाही आळस .


2. ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट ,
बघितल तिला आणि पड्ला माझा विकेट .


3. लग्नात्त लागतात हार आणि तुरे ,
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे .


4. आंब्यात आंबा हापुस आंबा ,
अन आमची.......म्हणजे जगदंबा .


5. सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकुन् ,
....चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन .


6. साखरेचे पोते सुई ने उसवले ,
.....ने मला पावडर लाऊन फसवले .


7. रनवे वर प्लेन धावतात फास्ट ,
--इज माय फस्ट आणि लास्ट .


8. कपात कप बशीत बशी ,
कपात कप बशीत बशी ,
.... माझी सोडुन बाकी सर्व म्हशी .


9. अत्ततराचि बाट्ली कचकन फुट्ली ,
.....नाव घ्यायला लाज नाही वाट्ली .....


10. अंगणात पेरले पोतभर गहू ,
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ .


11. नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चुका ,
.....चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका .


12. ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत ,
... ला पाहून माझ डोक दुखत .


13. शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा ,
हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा .


14. एक बाटली दोन ग्लास ,
माझी बायको फर्स्ट क्लास .


15. मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस ,
.... च नाव घ्यायला मला नाही आळस् .


16. एक किलो गहु वर एक किलो गहु ,
लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ .


17. ईथुन तिथुन पेरला लसुन ......
घेउन जाईन विमानात बसुन ....


18. आकाशात उडतोय पक्शान्चा थवा ,
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा .


19. खोक्यत खोका टिव्हिचा खोका ,
खोक्यत खोका टिव्हिचा खोका ,
.... माझि मांजर मि तिचा बोका .


20. कपावर कप कपाखालि बशि ,
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी .


21. भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात ,
...च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात .


22. एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा ,
कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु ,
गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब ,
कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ ,
माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .


23. अटक मट्क चांदणी चट्क,
.... ला म्हणा जळ्गांव मध्य़ै भटक .


24. डाळित डाळ तुरिचि डाळ ,
हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ .


25. सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी ,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी .


26. दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक ,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा .


27. गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची ,
... माझी बायको आहे मोठी लुच्ची .


----- नाव घ्यायचा मला नाही आळस .



2. ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो क्रिकेट ,
बघितल तिला आणि पड्ला माझा विकेट .



3. लग्नात्त लागतात हार आणि तुरे ,
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे .



4. आंब्यात आंबा हापुस आंबा ,
अन आमची.......म्हणजे जगदंबा .



5. सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकुन् ,
....चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन .



6. साखरेचे पोते सुई ने उसवले ,
.....ने मला पावडर लाऊन फसवले .



7. रनवे वर प्लेन धावतात फास्ट ,
--इज माय फस्ट आणि लास्ट .



8. कपात कप बशीत बशी ,
कपात कप बशीत बशी ,
.... माझी सोडुन बाकी सर्व म्हशी .



9. अत्ततराचि बाट्ली कचकन फुट्ली ,
.....नाव घ्यायला लाज नाही वाट्ली .....



10. अंगणात पेरले पोतभर गहू ,
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ .



11. नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चुका ,
.....चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका .



12. ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत ,
... ला पाहून माझ डोक दुखत .



13. शंकराच्या पिंडींवर् नागोबाचा वेढा ,
हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा .



14. एक बाटली दोन ग्लास ,
माझी बायको फर्स्ट क्लास .



15. मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस ,
.... च नाव घ्यायला मला नाही आळस् .



16. एक किलो गहु वर एक किलो गहु ,
लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ .



17. ईथुन तिथुन पेरला लसुन ......
घेउन जाईन विमानात बसुन ....



18. आकाशात उडतोय पक्शान्चा थवा ,
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा .



19. खोक्यत खोका टिव्हिचा खोका ,
खोक्यत खोका टिव्हिचा खोका ,
.... माझि मांजर मि तिचा बोका .



20. कपावर कप कपाखालि बशि ,
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी .



21. भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात ,
...च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात .



22. एवढा मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा ,
कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत काळी माती , मातीत पेरले गहु ,
गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब ,
कोंब दिसतात हिरवे पण काढायला कशी जाऊ ,
माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .



23. अटक मट्क चांदणी चट्क,
.... ला म्हणा जळ्गांव मध्य़ै भटक .



24. डाळित डाळ तुरिचि डाळ ,
हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ .



25. सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी ,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी .



26. दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक ,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा .



27. गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची ,
... माझी बायको आहे मोठी लुच्ची .



No comments:
Post a Comment